सोने-चांदी साराफा बाजारातील भाव ! सोन्याने नुसता कहर माजवला आहे !बघा आजचा सोन्याचा रेट?

Gold Rate Today:

आज महाराष्ट्रातील सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

हे दर स्थानिक बाजारात आणि घडणाऱ्या जागतिक घटकांवर अवलंबून बदलू शकतात.

सोन्याच्या दरवाढीला आज ब्रेक पण नाहीच, चांदीची चमक मात्र फिकीच; पाहा आजचे दरमुंबई: सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात दिवसेंदिवस विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात विक्रमी वाढ नोंदवल्यानंतर आजही सोन्याचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहे.

चांदीचा भाव मात्र फिका पडत आहे. अलीकडच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची चमक वाढली. आता नवरात्री सुरु होणार असून त्या निमित्ताने सोन्याला आता पुन्हा सोन्याचे दिवस आले आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव हा ७५,२५० इतका आहे. तर सराफा बाजारात सोन्याच्या दराने नुसता हाहाकार माजवला आहे.

मुंबई:

सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात दिवसेंदिवस विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात विक्रमी वाढ नोंदवल्यानंतर आजही सोन्याचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहे. चांदीचा भाव मात्र फिका पडत आहे.

अलीकडच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची चमक वाढली. आता नवरात्री सुरु होणार असून त्या निमित्ताने सोन्याला आता पुन्हा सोन्याचे दिवस आले आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव हा ७५,२५० इतका आहे. तर सराफा बाजारात सोन्याच्या दराने नुसता हाहाकार माजवला आहे.

Leave a Comment