Teacher Fight Viral video News : पाटणा येथील शाळेत दोन शिक्षकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षक, हे दोघेही अडचणीत आले आहेत. दोन्ही महिला शिक्षिका एकमेकीला केस आणि जबरदस्त मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीप्रमाणे ही घटना बिहार मधील पटना येथे एका शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांच्यातकाही कारणावरून वा झाल्यानंतर या दोघींमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच जबरदस्त हाणामारी झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे भांडण इतके वाढले की शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या शेतात देखील हे भांडणे करत करत महिला तिथे गेल्यादोघीही एकमेकांचे केस ओढून चप्पलेने, लाथेने, चापटेने मारताना करताना दिसत आहेत.
या दोन्ही शिक्षिका कर्मचाऱ्यांचा भांडणाचा व्हिडिओ गावातील काही तरुणांनी शूट केला तर काही महिला या दोघींचे भांडण सोडण्याचा प्रयत्न करीत होत्या.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या घटनेविषयी अधिक माहिती देताना तेथील शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की या दोन्ही शिक्षकांचा वाद हा वैयक्तिक होता या घटनेविषयी अधिक माहिती उच्च शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.
मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा