दररोज आपल्या नवीन काही ना काही बातम्या ऐकायला भेटतात ,अशीच एक अचंबित करणारी घटना घडली आहे.
बिहारमध्ये पटना मधील एकाच शाळेतील 2 शिक्षिका आपापसात भिडल्या .चपलीने मारहाण .
कशी झाली या मारहाणेची सुरुवात ?
हीघटना पटना येथील बिहाता प्रखंड येथील एका शाळेतील आहे, तेथील मुख्याध्यापिका आणि सहायक शिक्षिका यांच्या मध्ये वाद झाला.त्यांच्या मध्ये भांडण सुरू झाले.
आणि शाळेतील विद्यार्थ्या समोर त्यांनी एकमेकींना मारण्यास सुरुवात केली, यामध्ये एका शिक्षिकेची आई सुध्धा, दुसऱ्या शिक्षिकेला चप्पली ने मारहाण केली.
शाळेतील अधिकऱ्यांचे मत काय ?
या घटनेबद्दल बोलताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की ह्या शाळेतील त्यांच्या मध्ये असलेला वेयक्तीत मुद्दा आहे.
त्यांच्याकडे या मारहाने बद्दल स्पष्टीकरण मागितले, उच्च अधिकाऱ्यांनाही या घटने संदर्भात महिती दिली.
या दरम्यान शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतात जाऊन पोहचली. दोघीही एकमेकांची केस ओढून चपलेने लाथेने चापटेने मारू लागल्या.
अश्या घटनेमुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत असतात त्यामुळे शाळेतील शिक्षिका मधले वाद थांबायला हवेत. अश्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.