RRC CR Apprentice Bharti 2024 : रेल्वे भरती सेल (RRC) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या 2424 जागांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. अर्ज प्रक्रिया 16 जुलै 2024 पासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन होईल. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण यासंबंधी संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये वाचावी. अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याची प्रक्रिया व मूळ जाहिरातीची PDF उपलब्ध आहे.
एकूण पदे : 2424
पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice) – Fitter , Welder , Carpenter , Painter (General) , Tailor (General) , Electrician , Machinist , Welder , Mechanic Diesel , Computer Operator & Prog Assistant (COPA) , Mechanic (Motor Vehicle) (फिटर , वेल्डर , कारपेंटर , पेंटर , टेलर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेकॅनिक डिझेल , कोपा , मेकॅनिक मोटर व्हेईकल ]
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास + संबंधित ट्रेड मध्ये ITI
अर्ज फी : 100/- रुपये
वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |