या बहिणी राहणार लाडकी बहीण योजनेपासून वंचित

Ladki Bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्य शासनाने अंमलात आणली आहे. अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना मात्र या योजनेपासून दूर राहावे लागणार आहे.

IDFC फर्स्ट बँक देत आहे 5 लाख रुपये कर्ज

राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा शासन आदेश जारी केला आहे. शासनाने या योजनेसाठी पात्र आणि अपात्र अशा दोन निकषांत अटी मांडल्या आहेत.

लाडकी बहिण योजनेसाठी येथे करा अर्ज

अन्य योजनांच्या माध्यमातून दरमहा १५०० रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील.

कोणत्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी भगिनी राहणार वंचित

  • संजय गांधी निराधार अनुदान योजना
  • श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यागं/अपंगनिवृत्ती वेतन योजना
  • राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

SBI बँक 8 लाख रुपये पर्सनल लोन देत आहे, 4 स्टेप मध्ये पैसे खात्यात जमा

उपरोक्त योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ?

ज्या कुटुंबाचे उत्पत्र अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या शिवाय धरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल.

ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल, शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.

त्यामुळे संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ पेन्शन योजना, विधवा, दिव्यांग आणि केंद्र शासन पुरस्कृत कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment