LPG Gas cylinder News : एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या घरात एलपीजी गॅस सिलिंडर वापरत असाल, तर 1 जुलैपासून नवीन नियम लागू होत आहेत. अनेक लोकांची सबसिडी बंद होईल आणि काहींना एलपीजी गॅस सिलिंडर मोठ्या सवलतीत मिळेल. LPG Gas Cylinder New Update
नवीन नियम येथे पहा
काही दिवसांपूर्वी तुम्ही एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडर 1200 रुपया मध्ये घेतला असेल, पण आता त्याची किंमत 900 रुपयाच्या आसपास आहे. सर्व राज्यांमध्ये ही घसरण दिसून येते, परंतु कोणत्या राज्यांमध्ये किती रुपयांची घट झाली आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. येथे काही राज्ये आणि शहरांबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये एलपीजी कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत किती आहे हे तुम्ही पाहू शकता.
गॅस सबसिडी यांना मिळणार
उज्ज्वला योजनेंतर्गत माता-भगिनींना एलपीजी गॅस सिलिंडरवर 300 रुपये अनुदान दिले जाते. परंतु ज्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही, त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने 31 मार्चपूर्वी ई-केवायसी करण्याचे सांगितले होते, पण आता ही संधी या जून महिन्यापर्यंत वाढवली आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास अनुदान मिळणार नाही.
1 जुलैपासून LPG गॅस सिलिंडरवर नवीन नियम
1 जुलैपासून एलपीजी गॅस सिलिंडरवर नवीन नियम लागू होणार आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत माता-भगिनींना ३०० रुपये अनुदान दिले जाते. सरकार निवडणुकीपूर्वी सर्वांना मोठी भेट देणार आहे, अशी चर्चा आहे.
सध्या गॅस सिलिंडर 903 रुपये ला उपलब्ध आहे, परंतु ३०० रुपयेच्या सवलतीसह ते ६०० रुपये मध्ये मिळेल, ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर बदलतात. यावेळीही एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १० रुपये ते ५० रुपये पर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात कपात झाल्याने लोकांना दिलासा मिळेल.