देशात अनेक धक्कादायक घटना घडतात .अशीच एक घटना समोर आली आहे अय्यूब उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथील रहिवाशी आहे .
अय्युबने आपल्या समोर महिलांना इंप्रेस करण्यासाठी गुजरात मधील वडोदरा येथील असल्याचा दाखवायचा.या महिलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन तो लग्नाबाबत चर्चा करायचा.
अय्यूबचा महिलाना फसविण्याचा प्लॅन !
संभाषना नंतर तो लग्ना साठी रिसॉर्ट, हॉल, किंवा हॉटेल बुक करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करायचा.
2024 मध्ये त्याच लग्न झालं होत.त्याला 3 मुल ही आहेत,2020 मध्ये त्याने मेत्रिमोनियाल साईट वर बनावट प्रोफाइल तयार केलं .
अय्युबने आपल्या समोर महिलांना इंप्रेस करण्यासाठी गुजरात मधील वडोदरा येथील असल्याचा दाखवायचा.या महिलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन तो लग्नाबाबत चर्चा करायचा.
नाशिक मध्ये त्याच लग्न झालं होत.त्याला मुल ही आहेत,केरळ मध्ये त्याने मेत्रिमोनियाल साईट वर बनावट प्रोफाइल तयार केलं महिलांना फसवयला सुरुवात केली.
आणि महिलांना फसवयला सुरुवात केली पोलिसांना दिलेल्या माहितनुसार आय्युबच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांनी फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने पोलीसात तक्रार दिली नाही.घटनेने खळबळ उडाली आहे
एका दहावी नापास व्यक्तीने 50 हून अधिक स्त्रियांना फसवल
अय्यूब घटस्फोटीत महिलाना टार्गेट करायचा . त्यांना विश्वासात घ्यायचा . मग पैसे घ्यायचा आणि दागिने घ्यायचा . या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे . तो बोलण्यात इतका पटाईत होता की सर्वच महिला त्याच्याकडे आकर्षित होयच्या .
एक महिला न्यायाधीश ही त्याच्या जाळ्यात अडकली . दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अय्यूबला ताब्यात घेतल .