Ladki Bahin Yojana Status Approved check : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना प्रतिमाह 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थी महिलांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. जर तुम्ही अद्याप माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला नसेल, तर त्वरित अर्ज करा.
Ladki Bahin Yojana form check status online pending, review
तर तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. सरकारने योजनेच्या ऑनलाइन अर्जासाठी नारी शक्ति दूत ॲप सुरू केले आहे. या ॲप च्या माध्यमातून महिला घरी बसून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही ऑनलाइन अर्ज केला असेल तर माझी लाडकी बहीण योजना स्टेटस तपासू शकता. Ladki Bahin Yojana form check status
Majhi Ladki Bahin Yojana Status Check Online
- सर्वप्रथम माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर “लाभार्थी यादी” या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि वॉर्ड निवडा. त्यानंतर खाली दिलेल्या “Final Check List” बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी दिसेल. येथे तुम्ही यादीत तुमचे नाव तपासू शकता.
- जर तुमचे नाव लाभार्थी यादीत असेल, तर तुम्हाला योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम मिळेल.
मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर अर्ज केलेल्या महिलांची लाभार्थी यादी जाहीर केली जाईल. ही यादी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. सध्या तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी तपासण्याची प्रतीक्षा करावी लागेल.
Majhi Ladki Bahin Yojana Application Status Check
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे पाहावे यासाठी सर्वप्रथम माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि होम पेजवरील “Beneficiary List” लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि वॉर्ड निवडा आणि खाली दिलेल्या “Check List” बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी दिसेल. येथे तुम्ही तुमचे नाव यादीत पाहू शकता.
- या लेखातील Majhi Ladki Bahin Yojana Status Check संबंधित माहिती आवडली असल्यास, कृपया ही पोस्ट आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा.