‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज सुरू, घरबसल्या ॲप द्वारे असा करा अर्ज

Ladki bahin Yojana Online Apply : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. आता या योजनेचा फॉर्म डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे. चला तर, आपण या ऍपचा वापर कसा करायचा ते पाहू. Ladki bahin app download

येथे ॲप डाउनलोड करा

येथे पहा अर्ज करण्याची प्रोसेस

नुकतेच सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याची ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे.

येथे अर्ज करण्याची प्रोसेस पहा

आता हा फॉर्म डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे. योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले ‘लाडकी बहीण’ योजनेचे ऍप पुन्हा सुरू झाले आहे. Ladki bahin yojana apply online

‘नारीशक्ती दूत’ असे या ऍपचे नाव आहे आणि ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ऍपमध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचे कॉलम आहेत, पण ते लवकरच अपडेट होण्याची शक्यता आहे.

येथे ॲप डाउनलोड करा

त्यामुळे आता घरबसल्या अर्ज करता येणार आहे. याशिवाय तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि सेतू कार्यालयांमध्ये ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करता येईल.

उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधार कार्ड वापरता येईल. चला तर, हे ऍप कसे वापरायचे ते पाहू.

येथे अर्ज करण्याची प्रोसेस पहा

Leave a Comment