लाडकी बहीण योजना, पात्र लाभार्थी यादी आली, येथे नाव चेक करा

Ladki Bahin yojana Beneficiary List : लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेची यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची याची माहिती या लेखात दिली आहे. ही महत्वाची माहिती आहे, त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या स्टेप्स फॉलो करून लाडकी बहिण योजना यादी डाउनलोड करा.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर झाली आहे. नवीन अपडेटनुसार, लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात येणार आहे. त्यामुळे हप्ता येण्याआधी अर्ज केलेल्या महिलांची तात्पुरती यादी जारी केली जाणार आहे. एकदा ही यादी जाहीर झाल्यावर लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता वितरीत केला जाणार आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहिण योजनेची यादी आजपासून जाहीर होऊ लागली आहे. धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे आणि लवकरच सर्व जिल्ह्यांच्या यादी जाहीर होणार आहेत. योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी लवकरच उपलब्ध होणार आहे. शासनाने यासाठी जिल्हानिहाय समिती नेमली आहे. समितीने अर्जांची तपासणी केल्यानंतर लगेच लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर केली जाईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

असे चेक करा तुमचे नाव

  • तुमच्या जिल्ह्याच्या शासकीय पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर आल्यावर, “माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या जिल्ह्याची यादी तुमच्या समोर येईल.
  • लाडकी बहिण योजना यादी वार्डनुसार असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या वार्डनुसार यादी तपासावी लागेल.
  • यादी प्रदर्शित झाल्यावर, तुम्ही “माझी लाडकी बहिण लाभार्थी यादी” PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता.
  • यादी डाउनलोड केल्यावर, तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता.
  • एकदा लाडकी बहिण योजनेची यादी PDF स्वरूपात डाउनलोड केली की तुम्ही ती ऑफलाइन पाहू शकता आणि लाभार्थी महिलांची नावे तपासू शकता.

Leave a Comment