Viral Video : “विद्यार्थिनींसोबत ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर शिक्षिकेचा डान्स व्हायरल; यूजर्स म्हणाले…”
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून ‘गुलाबी शरारा’ हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या गाण्यावर एका शिक्षिकेचा विद्यार्थिनींसोबतचा डान्स व्हिडिओ विशेष चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या कौतुकाचा वर्षाव केला आहे. परफॉर्मन्स दरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 👉👉व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈 फिटनेस ट्रेनर काजल असुदानीने हा व्हिडिओ … Read more