RBI ने CIBIL बाबत लागू केले 5 नियम; लगेच मिळेल कर्ज, जाणून घ्या अधिक माहिती, RBI Rules
RBI RULES : RBI ने क्रेडिट कार्डच्या संबंधात अनेक नियम केले असून, वेळोवेळी बँकांना देखील याबद्दल सूचना दिल्या आहेत. आता RBI ने सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, जेव्हा कोणतीही बँक किंवा NBFC एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासते, तेव्हा त्या ग्राहकाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे याची माहिती पाठवणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोर संबंधी वाढत्या … Read more