पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला श्रीमंत करेल, 1000/- रुपये ची गुंतवणूक 8,24,641 पर्यंत वाढवेल
Post Office Investment Scheme : या शासकीय हमी योजनेत कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. एवढंच नाही तर या योजनेत कर सवलत देखील मिळते. घराच्या बाहेर झोपला आणि रात्रीचा बिबट्या आला, व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 👇 शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करताना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund – … Read more