राज्य कर्मचाऱ्यांना “जुनी पेन्शन योजना” लागू करणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
Old pension scheme update : राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, जे १ नोव्हेंबर २००५ पूर्वी प्रकाशित जाहिरातीनुसार नंतरच्या काळात सेवेत दाखल झालेले आहेत, त्यांनाही जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांत घेतला जाईल, अशी हमी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या सत्रात सोमवारी दिली. … Read more