Hathras Stampede – “भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी: 122 मृत्यू, 26 वर्षांपूर्वी सोडली सरकारी नोकरी, जाणून घ्या कोण आहेत भोले बाबा”
हातरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात मंगळवारी आयोजित ‘भोले बाबा’च्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 122 जणांना जीव गमवावा लागला. Hathras Stampede : हातरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात मंगळवारी आयोजित ‘भोले बाबा’च्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 122 जणांना जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर सर्वांनाच ‘भोले बाबा’बद्दल जाणून घ्यायचे आहे, तो कोण आहे? त्यांचा सत्संग ऐकायला इतके … Read more