भारतीय रेल्वेत 18,799 जागांसाठी पद भरती जाहिरात
RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे भरती बोर्डाने (RRB) भारतीय रेल्वेत 18,799 असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी सुधारित रिक्तता यादी जाहीर केली आहे. 4 जुलै रोजी जारी केलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार, रिक्त पदांची संख्या 5,696 वरून 18,799 पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पात्रता निकष : RRB ALP Recruitment 2024 … Read more