आनंदाची बातमी – अटल पेन्शन योजनेचे 5 ऐवजी 10 हजार खात्यात जमा होणार
Atal pension Yojana news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प 23 जुलैला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती वाढवली जाऊ शकते, ज्यामध्ये आयुष्मान भारत योजना आणि अटल पेन्शन योजना यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या योजनांबद्दल महत्वाची घोषणा करू शकतात, अशी वार्ता आहे. … Read more