आनंदाची बातमी ! सोने 3,400/- रुपयांनी स्वस्त, पहा 10 ग्रॅम चे नवीन दर

GOLD Rate : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सोने-चांदीचे दर कमी होत आहेत. जुलैच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर 71,500 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे, तर चांदीचा दर 86,000 रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या किमतीत सुमारे 40 दिवसांत 3,400 रुपयांची घसरण झाली आहे, … Read more