“बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक, 330Km रेंज आणि किंमत फक्त”
Bajaj Freedom 125 CNG BIKE : बजाज फ्रीडम 125 ही जगातील सर्वात लोकप्रिय CNG बाइक आहे. यात पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनाचा पर्याय आहे. कंपनीचा दावा आहे की बाइकने उद्योगातील 11 वेगवेगळ्या चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. ही बाईक पूर्ण टाकीमध्ये (पेट्रोल + CNG) 330 किमीची ड्रायव्हिंग रेंज देईल. तर बघा कशी आहे जगातील पहिली … Read more