जमीन, घर, प्लॉट आणि शेतीचा नकाशा मोबाईल वर अश्या प्रकारे पहा ऑनलाईन

Bhu nakasha online : Bhu Naksha Online : आपली शेत जमिन, प्लॉट, घरावर कोणी अतिक्रमण केले आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला आता भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची गरज नाही, कारण तुमच्या शेत जमिनीचा नकाशा आता ऑनलाईन मोबाईल वर पाहू शकता. bhu naksha maharashtra

शेत जमिनीचा नकाशा येथे ऑनलाईन पहा

महसूल विभागाने भु नकाशा ऑनलाइन तपासण्याची व डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता कोणत्याही व्यक्तीला आपल्या शेतातील जमिनीचा नकाशा मोबाईल किंवा संगणकाद्वारे मिळवता येणार आहे.

शेताचा, भूखंडाचा किंवा कोणत्याही जमिनीचा नकाशा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यासाठी अगोदर सरकारी कार्यालयात जावे लागत होते. मात्र आता भु नकाशा महाराष्ट्र पाहण्याची सुविधा ऑनलाइन झाली आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा भूमी नकाशा डाउनलोड करू शकता.

शेत जमिनीचा नकाशा येथे ऑनलाईन पहा

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भू नक्ष हे वेबपोर्टल महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आणि जमीन मालकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. परंतु बहुतांश लोकांकडे नकाशा ऑनलाइन तपासण्यासाठी योग्य माहिती नाही. म्हणून, आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या जमिनीचा नकाशा ऑनलाइन तपासण्याची संपूर्ण माहिती येथे सांगत आहोत.

तुमच्या घराचा शेतजमिनीचा नकाशा ऑनलाइन तपासण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी, mahabhunakasha.mahabhumi.gov.in वेबसाइट उघडा.

यानंतर तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडा. त्यानंतर नकाशात तुमच्या जमिनीचा खासरा क्रमांक निवडा.

आता जमिनीचे तपशील उघडतील. येथे नकाशा अहवाल पर्याय निवडा. त्यानंतर जमिनीचा नकाशा उघडेल. तुम्ही ते तपासू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

अधिक माहिती येथे वाचा

Leave a Comment