अकाऊंटमध्ये पैसे डिपॉझिट करण्यावर इन्कम टॅक्स विभागाचे नवे नियम

Bank Cash Deposit Limit New Rule : देशात आज प्रौढांसह विद्यार्थी आणि अल्पवयीन मुलांचेही आता बँकेत बचत खाते असतात. सध्याच्या डिजिटल युगात तुम्हाला पैशांच्या व्यवहारांसाठी बँकेत खातं असणं गरजेचं बनलं आहे. परंतु या बचत खात्यांनाही लिमिट असतं. कारण विशिष्ट लिमिटहून अधिक रक्कम जर तुमच्या खात्यात असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

शिक्षिकेचा विद्यार्थीनी सोबत भन्नाट डान्स, पहा viral video

प्राप्तीकर खात्यानं बचत खात्यांबाबत नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. काय आहेत या गाईडलाईन्स जाणून घेऊयात.

idfc बँकेतून मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन

रोख रक्कम जमा करण्याचा नियम काय सांगतो?

तुम्हाला 50,000 रुपयांहून अधिक रक्कम बचत खात्यात ठेवायची असेल तर पॅन क्रमांक आवश्यक आहे. एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम खात्यात भरता येते. नियमित पैसे डिपॉजिट न करणाऱ्यांसाठी पॅनशिवाय अडीच लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम खात्यात जमा करता येते.

काय आहे नवीन नियम येथे क्लिक करून पाहा

एका आर्थिक वर्षात तुम्ही सर्व खात्यांत मिळून 10 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम भरू शकता. 10 लाखांहून अधिक रक्कम असल्यास इन्कम टॅक्स विभाग चौकशी करू शकतो, आणि यासाठी समाधानकारक उत्तर देणे आवश्यक आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment