रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आणि आकर्षक ऑफर आणली आहे. याअंतर्गत, जिओ रिचार्ज केल्यावर तुम्हाला मोफत 4G मोबाईल मिळेल.
विशेष म्हणजे, हा मोबाईल केवळ बेसिक नाही तर पूर्ण मल्टीमीडिया सुविधांसह सुसज्ज आहे. या मोबाईलमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि कॅमेरा सारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.
भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या या ऑफरमुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक नवीन आणि अत्याधुनिक मोबाईल हवा असेल तर ही संधी सोडू नका आणि त्वरित जिओ रिचार्ज करा.
भारतातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी, रिलायन्स जिओ, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली, भारतीय ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या आणि आकर्षक प्लॅन्समुळे जिओने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
मागील काही महिन्यांत एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोनमधून जिओमध्ये पोर्ट होणाऱ्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे जिओची लोकप्रियता स्पष्ट दिसते. या यशाच्या पार्श्वभूमीवर, जिओने प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्जसह काही खास ऑफर आणल्या आहेत. यामध्ये मोफत फोन देण्याची शानदार ऑफरही समाविष्ट आहे. चला, जाणून घेऊया या ऑफरबद्दल अधिक माहिती.
मोफत मोबाईल अश्या प्रकारे मिळवा
जिओ ग्राहकांना आता 1999 रुपयांचा स्पेशल रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त टेलिकॉम सेवा मिळणार नाही तर एक जीओ फोनही मोफत मिळेल. म्हणजेच, 1999 रुपयांचे रिचार्ज केल्यास कंपनीकडून जीओ फोन मोफत दिला जाईल. या फ्री मोबाईलमध्ये कोणत्या सुविधा मिळतील हे जाणून घेऊया.
रिलायन्सचा जिओ फोन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला 1999 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. या रिचार्जमध्ये तुम्हाला 2 वर्षांसाठी अनलिमिटेड प्लॅन मिळेल.
आणखी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
1999 रुपयांच्या रिचार्जमध्ये, तुम्हाला 2 वर्षांसाठी 48 जीबी डेटा आणि व्हॉइस कॉल्स मोफत मिळतील. या रिचार्जसह, जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जाईल. ही ऑफर फक्त नवीन जिओ फोन वापरकर्त्यांसाठी आहे. सध्याच्या युझर्ससाठी कंपनीने काही खास प्लॅन आणि ऑफर आणल्या आहेत.
Jio मोफत फोन ची फिचर्स
जिओ फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड आणि मेमरी कार्ड सपोर्ट आहे. अल्फान्युमेरिक कीपॅड असलेल्या या फोनमध्ये टॉर्च आणि एफएम रेडिओही आहे. 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि म्युझिक प्लेअरही दिला आहे. हा 4G फोन आहे.
या ऑफर चा लाभ मिळविण्यासाठी तुमच्या जवळच्या jio office ला भेट द्या.